STORYMIRROR

Sunil Khaladkar

Romance

2  

Sunil Khaladkar

Romance

गुलकंद...

गुलकंद...

1 min
195

तुझ्या माझ्या मनाला सखे ,

लागलाय कविता करायचा छंद.....

अन् हळूहळू छान मुरेल,आता 

आपल्या शब्दकळ्यांचा गुलकंद......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance