STORYMIRROR

Kshitija Bapat

Romance Fantasy

3  

Kshitija Bapat

Romance Fantasy

गुलाबी थंडी

गुलाबी थंडी

1 min
470

आकाशात पक्षांचा थवा

सोबतीला थंड गुलाबी हवा

पसरवी गंध फुलांचा

वेेड लावी माझ्या जीवा


गुुुलाबी थंडीने दवबिंदू ओसरले

धुुक्याने आकाश शिवले

थंड  वाऱ्याने वातावरण गारठले

तुुुझ्या येण्याने मी सुखावले


मुक्या या भावनांना

स्परशाने तु फुलविले

 रोम रोम माझे प्रफुल्लित झाले

डोळ्यातले भाव व्यक्त झाले


गुलाबी थंंडीतला कोमल स्पर्श

जणू मनाला करून गेला हर्ष

स्वप्नातले सत्यात आज उतरले

तुझ्या प्रेमात मी बहरले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance