STORYMIRROR

काव्य चकोर

Abstract

4  

काव्य चकोर

Abstract

गुलाबी द्वार

गुलाबी द्वार

1 min
526

सकाळचा प्रहर तिला गारव्याचा बहर..

सृष्टीने पांघरलेली धुक्याची चादर..!!


हिरव्या धारित्रीचा ओलावलेला पदर..

पानाफुलावर सजलेली मोत्यांची सर..!!


थरथरत्या अधरांचा कंपितसा स्वर..

शेकोटीच्या अंगी भरलेला ज्वर..!!


तनामनास स्पर्शीतो वात गार गार..

शिशिराने उघडले गुलाबी द्वार..!!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract