STORYMIRROR

sarika k Aiwale

Romance Inspirational

3  

sarika k Aiwale

Romance Inspirational

गुलाब फुलला

गुलाब फुलला

1 min
210

गाली गुलाब फुलला

ओढ जीवा ती लागली

मनी वादळे ती काहुरली

क्षण सोख्याची गंधाली

सुगंधी सांज कोवळाली

सांज एकलीची आभा

आस नको दावू त्याला

आठवुणी गंध मानसी

गाली गुलाब फुलला

चिरतरूण ती बरसात

नभा लागी जीव्हाळा

आसक्तीत सागरलहरी

ओढ लागी किनाऱ्याला

ओढ जीवा ती लागता 

नभास भान मागितला

सावलीत काया भूलता

क्षण सोख्याचा हसला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance