गुलाब.८
गुलाब.८
तू लाव किर्लोस्कर पंप
मी गुलाबाची बागच लावेल
रोजच त्या गुलाबाचा करेल गुलकंद
आणि तुला खायला घालेल
तू लाव किर्लोस्कर पंप
मी गुलाबाची बागच लावेल
रोजच त्या गुलाबाचा करेल गुलकंद
आणि तुला खायला घालेल