गरज...
गरज...
मातीचे ऋण मागे साथ कष्टाची
काळ्या आईची तहान
भागवी लेकराची भूक
अवेळी पाऊस हा
घेई पिकांचे प्राण
ह्या मातीत पिकल
सोन आणिक मन
होइल उतराई मी
आईच्या तुझ्या कुशीत
आज खरी कस तुझी
असे संकट भू वरी
पछाडले आगतिक मन
नको महामारीस निमंत्रण
करेन घरीच राहुन मात
होणारच नाही आजार
पळून लाविन या भितीस
पाळुनक नियमांचे नाही स्वछ्तचे खास
आहे गरज नविन शोधची
जननीस हवीये लस औषधची
प्रयन्त करवा वैद्य अणि science नेही
असे साथ त्याला आम्हा सर्वांची ही
जमेल जमायलाच हव
अस लाचार हताश,
होण तीने तर नही शिकवल
मग का फक्त बचाव च बोलायच
लढवैये आहात खरे तर
मैदानात उतरायच ही
ह्या मातीला गरज खरी
कसनार्या हातची आस
नको आयदे पणाची लाच
आणिक आळशी स्वप्नची कुस
हीच ती वेळ हाच तो क्षण
जे सुचेल ते करा,प्रत्येक जण सैनिक
बचाव ही अणि कर्यभाग ही
कसा सांभाळायच माहित च की
शिवरायांची अठवावे रूप
आंबेडकरी बुद्धीची झेप
शेतकरी हात तुझे गड्या
का विसावू पहतो सुखात
करावे नमन सूर्यास
होइल आजाराची शिकस्त
हजारो रोगाचे एक औषध
सूर्य किरणची एक तिरिप..
होइल शत्रू परास्त खरा ..
होईन ही माती ही उतराई तवा..
