गप्पा
गप्पा
मानवी जीवनात असा एकच विषय असतो
ज्याला ना काळ ना वेळ असतो ना वय ना नाते लागते
ना विषय ना गदय पदय असतो
फक्त बोलणारा व ऐकणारा लागतो
तो म्हणजे गप्पा हाच विषय असतो
तोच मानवी जीवन पूर्णतृप्त समाधान युक्त
अशा विषय फक्त गप्पाच असतो
त्यासाठी फक्त तो माणूस असतो विषय मात्र गप्पाच असतो !