चारोळी
चारोळी
ज्यांनी दिली सावली
त्यांनात ती पावली
त्यांनी वाट त्यांची लावली ।
बोलणारी झाडे झाली मुकी
बिचारी तीच झाडे झाली सुकी
त्यांनाच ती स्वतःच पावली ।
ज्यांना आयुष्यभर दिली सावली
त्यांनी जीवनभर स्वार्थ घेवून पावली
वाट आमची त्यांनीच लावली !
बोलणारी फळे फुले फुलणाऱ्याचीं
न बोलणारी फळे फुले खाणाऱ्यांनी
वाट आमची लावली ।