विश्वास
विश्वास
जीवन हे विश्वाचे रहस्य आहे
मुलाचा आई वर विश्वास
स्वतःचा स्वतःवर विश्वास
जग हे मुळी आहे विश्वास
जेंव्हा विश्वासाचा होतो घात
तेंव्हा मिळतो विश्वास घाताचे फळ
म्हणजे जीवनाचा नात्याचा शेवट !
जीवन हे विश्वाचे रहस्य आहे
मुलाचा आई वर विश्वास
स्वतःचा स्वतःवर विश्वास
जग हे मुळी आहे विश्वास
जेंव्हा विश्वासाचा होतो घात
तेंव्हा मिळतो विश्वास घाताचे फळ
म्हणजे जीवनाचा नात्याचा शेवट !