STORYMIRROR

Jyoti gosavi

Inspirational

4  

Jyoti gosavi

Inspirational

घ्यावा आनंद जगण्याचा

घ्यावा आनंद जगण्याचा

1 min
609

तुलाही दोन डोळे व हात पाय

मलाही दोन डोळे व हात पाय

तुझ्यासारखा हास्याचा दागिना

मात्र माझ्याकडे नाय

आज सांगतो एक गुपित

मीच पूर्वज तुमचा

परी देवाने नाही दिला

दागिना मजा हास्याचा

हसत रहावे हसत जगावे

मंत्र देतो आनंदाचा

हसावे आणि हसवावे

घ्यावा आनंद जगण्याचा


सौ ज्योती गोसावी/दुसंगे

ठाणे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational