STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational

3  

Deepak Ahire

Inspirational

घुसमट मनातली....

घुसमट मनातली....

1 min
258

घुसमट मनातली,वेळोवेळी जाहीर करा, 

घुसमटाची देवाणघेवाण,हाेवू द्या साफ निचरा... 

घुसमट असते,मनाच्या डाेहात साचून, 

संयतपणे समजून घ्या,तिच्या अडथळ्यांवाचून... 

घुसमट घेते ठाव, अनेक संबंधित हदयाचा, 

मार्ग शाेधत राहते ती, बाहेर निघण्याचा... 

घुसमट वाढवताे,मनाची घालमेल, 

ढळू देवू नका मनाचा,संयमी ताेल... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational