घरटं..
घरटं..
घरटं तुझचं आहे,
तुझ्यासाठीच बांधलयं,
मी दुःखाला झाकून ठेवलयं,
तू येशील....
मी तुझ्यासाठीच,
सुखाला घरट्यात सांडून ठेवलयं...
घरटं तुझचं आहे,
तुझ्यासाठीच बांधलयं,
मी दुःखाला झाकून ठेवलयं,
तू येशील....
मी तुझ्यासाठीच,
सुखाला घरट्यात सांडून ठेवलयं...