Anuradha Kalyani
Others
तुझ्या थकल्या जीवाला,
ओढ रित्या झोपडीची,
माझ्या अनवानी पावलांना,
ओढ आयुष्यभराच्या,
तुझ्या सोबतीची...
घरटं..
ओढ
मनाचा डोह...
माझी कविता...
जात...
आयुष्याची वही...