Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

dipmala ahire

Inspirational

3  

dipmala ahire

Inspirational

घरटं

घरटं

1 min
332

सायंकाळी सूर्यास्त वेळी सहज त्या वृक्षाकडे पाहिले

लहान सुंदर चिमणीची पिले वाट बघतात आईची

 आल्यावर ती दाणा भरवेल आपल्या चोची

आई येताच आनंदी झाली पिले

आईला त्यांनी घरात बोलवीले

घरट्यात सारे सायंकाळीच परततात

म्हणुन शहरात पाळणाघर उघडतात

सकाळी वडिल आई बाळाला

पाळणाघरात ठेवतात घाईघाई

ट्रेन आणि बसेस पकडून

दोघेही दिवसभर असतात

हॉपीसच्या खुर्चीला जकडुन

सायंकाळी जातांना बाळाला परत घेतात

घरिही असतेच कुणीतरी आया

बाळाचे आई वडिल नेहमीच गेस्ट

टु-रुम, किचनचे फ्लॅट बनले

ज्यात नाती गोती जिव्हाळा नसतात

टेलिफोन आणि दाराच्या बेल नेहमीच वाजतात

त्या चिमणीच्या घरट्याला बघून नेहमीच असे वाटते

आजच्या आधुनिक युगात सर्वच आटते...

Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational