STORYMIRROR

Anil Kulkarni

Abstract

3  

Anil Kulkarni

Abstract

घर

घर

1 min
191

घर म्हणजे घर असतं

 तुमचं आमचं सेम असतं

बाहेरून प्रत्येकाचे वेगळं असतं

आतुन सगळ्यांचं सेम असतं

कुणी भिंतीशी बोलतं

कोणाच्या भिंती अबोल 

जीव लावावं तसं घर असतं

घर संस्काराचं अगार असतं

काही घरात केवळ घरघर असतें

घरालाही अस्तित्व असतं

घराला ही व्यक्तिमत्त्व असतं

घर नुसत्या भिंतीच नसतं

घर संवादाची शाळा असतें

घरांनीच माणसं घडवली आहेत

घर म्हणजे सिमेंट विटांची इमारत न्हवें

 भावनेचा ओलावा असणारं

आयुष्य समृद्ध करणारं

ते तार्‍यांच बेट असतं

घराला घरपण देणारं

 प्रत्येकाचं घरच असतं

एक बंगला बने न्यारा

प्रत्येकाचा स्वप्नच असतं.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract