STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Abstract

3  

Kshitija Kulkarni

Abstract

घडीचे वक्र

घडीचे वक्र

1 min
117

पाठीवर असे

ओझे जबाबदारीचे

जीवन तसे

एका घडीचे


घडीतून साकारती

एक जीवनचक्र

सर्वांच्या हातावरती

घडीचे वक्र


थांबणारा काटा

कधीच नसतो

जीवनाचा रहाटा

त्यातच हाकतो


काटे काळाचे 

कधी बोचणारे

असती प्रवासाचे

रहस्य उलगडणारे



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract