गाय वासरू
गाय वासरू
दारी आहे गोठ्यात गाईच वास्तव
तिच्या पोटात छत्तीस कोटी देवाचं वास्तव,
त्या दारी अमृताचे झरे,
त्याच्या मळयाला अमृततूल्य गोमूञ शेण-खताचे साम्राज्य
तिच्या वासरू येण्याने,
कासेचा पाझर तुटून भरून पाझर फुटू दे
वासरू कासेला जावून दूध ढोसू दे.
बाळाला,चांदीच्या वाटीत गाईच दूध
चांदीच्या चमचा ने
एक-एक चमचा अमृत
गोमाता वासरू बाळा कडे बघून तृप्त