गावची माणसं
गावची माणसं


गावात आहे जिव्हाळा,
गावची माणसं लई प्रेमळ,
आईची माया आभाळाएवढी,
मायेने हात फिरवला डोक्यावरती,
बापाची सावली माझ्यावरती...
गावात आहे जिव्हाळा,
गावची माणसं लई प्रेमळ,
आईची माया आभाळाएवढी,
मायेने हात फिरवला डोक्यावरती,
बापाची सावली माझ्यावरती...