STORYMIRROR

Prajakta Bhoi

Romance

4  

Prajakta Bhoi

Romance

एकेरी बंध

एकेरी बंध

1 min
408

मैत्रीण म्हणून जीवनात आली

हळूहळू माझ्या मनात बसली

तुझ्या आठवणी ह्रदयी कोरल्या

एकातांत स्वप्नांच्या मैफली रंगल्या

मैत्री की प्रेम कळेनासे झाले

वेडे मन गोंधळाच्या सागरात बुडाले

पण प्रेम व्यक्त करायचे धाडस

नाही झाले

माझ्या भावना तुजपाशी

नक्कीच पोहोचल्या परंतु

धाडसाअभावी व्यक्त

नाही झाल्या...

तुला आठवण माझी

नक्की येणार

पहिल्या प्रेमाची

ग्वाही देणार

ग्वाही देणार..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance