Shila Ambhure
Romance
रम्य एका
सायंकाळी
सागराच्या
शांत भाळी.
उमटले
सूर्य बिंब
केशरीच
जणू टिंब.
सूर्यबिंब
पाहताना
तुझ्यासवे
चालताना.
हरपले
देहभान
ऐकू येई
गोड तान.
कळले न
काही मला
हात हाती
तुझ्या दिला.
बोलले मी
प्रेमभाव
हृदयात
दे रे ठाव.
खरंच बाईपण भा...
नवदुर्गा
काव्यांजली
ससोबा(बालगीत)
गारवा व्हरक्य...
अवलिया गाडगेब...
सिंधु
नवरात्रि
ओढ
ससोबा
स्वप्न माझे सत्यात उतरले स्वप्न माझे सत्यात उतरले
एकमेकांसोबत राहण्यासाठीच बनल्याची भावना एकमेकांसोबत राहण्यासाठीच बनल्याची भावना
कुशीत हिमतीने विसावा देणारी माय माझी सावित्री तारणारी कुशीत हिमतीने विसावा देणारी माय माझी सावित्री तारणारी
सहवासातील हवाहवासा क्षण सहवासातील हवाहवासा क्षण
प्रेम, प्रेयसी, कविता प्रेम, प्रेयसी, कविता
टॉ पर मुली काय करतात? प टकन प्रश्न पाहताच र टाळ मुलींची यादी टॉ पर मुली काय करतात? प टकन प्रश्न पाहताच र टाळ मुलींची यादी
शुक्रतारा आणि प्रेमाचा अढळपणा शुक्रतारा आणि प्रेमाचा अढळपणा
मानवी मन आणि दाताळले धुळे याची समांतरता मानवी मन आणि दाताळले धुळे याची समांतरता
पाऊस, प्रियकर, आठवणी पाऊस, प्रियकर, आठवणी
तिच्या अस्तित्वाच्या पाउलखुणा तिच्या अस्तित्वाच्या पाउलखुणा
रुपाचे नयन मनोहर वर्णन रुपाचे नयन मनोहर वर्णन
साथीदारांच्या असण्याचे महत्त्व साथीदारांच्या असण्याचे महत्त्व
सोबत थांबण्याची आकांक्षा सोबत थांबण्याची आकांक्षा
चिंब संध्याकाळ चिंब संध्याकाळ
प्रेमाची भावना प्रेमाची भावना
चांदण्यासंगे असण्याचे मोल चांदण्यासंगे असण्याचे मोल
प्रेमाची ताकद प्रेमाची ताकद
प्रेमातील ओठ प्रेमातील ओठ
एका प्रेयसीचे प्रेमपत्र एका प्रेयसीचे प्रेमपत्र
श्रावणास भिजण्याची आणि प्रेमाची आस श्रावणास भिजण्याची आणि प्रेमाची आस