STORYMIRROR

Savita Jadhav

Inspirational

4  

Savita Jadhav

Inspirational

एक नवी वाट

एक नवी वाट

1 min
268

एक नवी वाट

वाट वळणाची

गर्द हिरवीगार

अन दाट धुक्याची


खडतर डोंगरघाट

तुडवीत पायावट

दिसे काळोखातही

शुभ्र लखलखाट


नागमोडी घाटातून

जाण्याचा आगळा थाट

नव्या आशेने नव्या दिशेने

एक नवी वाट एक नवी पहाट


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational