STORYMIRROR

Rohit Khamkar

Tragedy Inspirational

3  

Rohit Khamkar

Tragedy Inspirational

एक एक विचार

एक एक विचार

1 min
221

छोटंसं काम पण, किती विचार करावा लागतो.

आणिबाणी लावली की, मग मेंदू ही चांगला चालतो.


चालतो तो असाही, फक्त गोष्टी मांडताना वेळ जातो.

भावना व्यक्त करताना, त्याला थकवा थोडीच येतो.


थकवा येतो तो शरीराला, विचार कधी थकत नाही.

प्रत्येक त्या गोष्टीला, विचारी वृत्ती सामोरून पाही.


पाहून सगळ्या बाजूंनी, मग त्याला साचेबद्ध करी.

सगळं ते बाहेर पडेल, जे साचलयं मनाच्या उरी.


आज विचार मांडायच्या बाबतीतच, विचार मांडतोय.

सहज का होईना, आज विचाराबद्दल विचार लिहितोय.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy