दवबिंदू
दवबिंदू
ओसरले दवबिंदू थंडीने
शिवले आकाश धुक्याने
गारठले वातावरण थंड वार्याने
आनंदी झाले मन तुझ्या स्पर्शाने..
ओसरले दवबिंदू थंडीने
शिवले आकाश धुक्याने
गारठले वातावरण थंड वार्याने
आनंदी झाले मन तुझ्या स्पर्शाने..