STORYMIRROR

Mrs. Smita Vijay Shinde

Comedy

2  

Mrs. Smita Vijay Shinde

Comedy

दुसरेच जग

दुसरेच जग

1 min
92

हे चित्र पाहून तर मला काही समजनाच

चक्रावलय डोकं माझं काय लिहावं हे उमजनाच

गाय,म्हैस किंवा रेडकूच दिसतय 

आपल्या ग्रहावरच न्हाव हे प्राणी हाय

एलियन न्हेण्याच्या तयारी ह्याला

असं तुम्हाला म्हणायचंय काय


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy