Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mrs. Smita Vijay Shinde

Others Children

4.3  

Mrs. Smita Vijay Shinde

Others Children

बाबा

बाबा

1 min
296


लाड माझे पुरविण्यास त्यांना

नाही घेरले त्यांस स्वतःच्या गरच्यांचा विचारांनी


स्वतः घाली तुटलेली चप्पल चार वेळा सांधून

मज आणी खाऊ न चुकता त्यांच्या खिशात बांधून


ते वापरीत असे नेहमी फक्त दोन कपड्यांची घडी 

पण माझ्या प्रत्येक ड्रेसवर होता मॅचींग सॅंडल, बांगड्यांचा जोडी


आयुष्यभराची जमापुंजी खर्च केली माझ्या शिक्षण व लग्नावरी

नजरेत माझ्या "बाबाच माझे हिरो माझे आणि आईच माझी परी"


Rate this content
Log in