STORYMIRROR

Mrs. Smita Vijay Shinde

Action Inspirational

3  

Mrs. Smita Vijay Shinde

Action Inspirational

वृक्ष संवर्धन

वृक्ष संवर्धन

1 min
283

पावसाच्या सरींनी मातीचा सुगंध दरवळे सुंदर 

आभाळांनीही गगनी केले अंधार

गार वारा सुटला फार

वृक्ष प्रेमींना ही मग आला जोर 


कोणी करे कुंडीेतच बीजरोपण

कोणी देई त्यास खत पान

प्रेमळ स्पर्शाने धरणीमाय ही जणू मनोमनी म्हणत असेल

असेच करा संवर्धन तेव्हाच राहिले पृथ्वीचे संतुलन


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action