STORYMIRROR

Mrs. Smita Vijay Shinde

Others

3  

Mrs. Smita Vijay Shinde

Others

पम्किन हॅलोवीन

पम्किन हॅलोवीन

1 min
299

भोपळ्या भोपळ्या काय रे हे सारे 

तुझीही अवस्था कोणी केली बरे

कोरले ते अतिशय भीतीदायक चेहरे

ठेवले त्यात ज्वलंत निखारे

याला म्हणतात पम्किन हॅलोविन हेच ना रे खरे

तुझी ही अवस्था देखनी दिसते बरे

पण मला भारीच आवडतात बाबा

तुझे धपाटे आणि बाकी पदार्थ सारे


साहित्याला गुण द्या
लॉग इन