STORYMIRROR

Mrs. Smita Vijay Shinde

Others

3  

Mrs. Smita Vijay Shinde

Others

मनी शब्दांचे काहूर

मनी शब्दांचे काहूर

1 min
344

सकाळची पहार हाती चहा कपभर

कानी पक्षांचा किलबिलाट हिरवा निसर्ग समोर

हळुवार स्पर्श करीत झोंबे वारा थंडगार

मनी झाले माझ्या आता शब्दांचे काहूर

मग शब्दांनी केला कागदावर कहर 

आता लेखनी ही बोलु लागे 

बाई लिहन बंद कर.


Rate this content
Log in