STORYMIRROR

Mrs. Smita Vijay Shinde

Others

3  

Mrs. Smita Vijay Shinde

Others

मी तारका नभातली

मी तारका नभातली

1 min
296

मी गृहिणी, मी एक आई, 

आहे मी सून साध्या घरातली

ना नाक चाफेकळी, ना मी कमलनयनी 

दर्पणात झाकता मज भासे "मी तारका नभातली"


साहित्याला गुण द्या
लॉग इन