STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational Others

3  

Deepak Ahire

Inspirational Others

दुरावलेला माणुसकी....

दुरावलेला माणुसकी....

1 min
221

दुरावलेली माणुसकी समीप आता येऊ द्या, 

काेराेनाने माजवले थैमान

ऑक्सिजन,व्हेंटिलेटर मिळू द्या.... 

दुरावलेली माणुसकी ओघ चालू आहे मदतीचा, 

पाेहचावी मदत गरजूंना 

द्या सहकार्याचा हात आता.... 

दुरावलेली माणुसकी 

अनेक व्यक्ती, संस्था काळजी घेतात, 

काही नातं असतं का त्यांचं

मदतीसाठी अध्याॆ रात्रीही धावतात... 

दुरावलेली माणुसकी 

सेवाभाव ठेवू कायम स्थायीभाव, 

काेराेना दाखवताेय अक्राळ रूप

मदतीसाठी करा सहकार्य नि धावाधाव... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational