STORYMIRROR

Monali Kirane

Tragedy

4  

Monali Kirane

Tragedy

दुरावा

दुरावा

1 min
408

तू झालास आभाळ,

मी साधी धरती,

भेट आपली कधीतरीच

फक्त क्षितिजावरती!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy