STORYMIRROR

VINAYAK PATIL

Tragedy

3  

VINAYAK PATIL

Tragedy

दुरावा

दुरावा

1 min
224

पंख न राहिले उडतांना

माहित पडले ना कुणा

आकाश, पाताळ धरतीत 

विखूरल्या खाणा खूणा...


दुराव्यातले प्रेम पाहूनी

अलगद येवूनी उभी ठाकली

सोज्वळ शांत भाव मनीचे 

विधीलिखीत ही काव्यांजली....


चंद्र असतो सोबतीला

हा दुरावा ताल सुराचा

नित्य नवे गीत गाऊनी 

अवघड डोंगर चढायचा..


ह्रदयात दुराव्याची ज्योत

दिसते त्यात मस्त तगमग

आत भरतो फुलांचा सुगंध 

क्षणोक्षणी उजळते झगमग..


स्पष्ट भाष्य देती मजला

जीवन जगन्याच्यी गती

नकारले मी विवाद अन्

हास्याचे रंग उजळती.. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy