"दुनियादारी "
"दुनियादारी "
या दुनियेत आलो
न कळली दुनियादारी
जरी फिरलो दारोदारी
या दुनियेची रितच न्यारी
जरी जगलो भारी
तरि न दुनियादारी कळली
जो तो मशगुला आपल्या दारी
जगण्याती रितच न्यारी
न कळली दुनियादारी
जरि फिरलो दारोदारी ।
जो तो म्हणतो मीच जरी
आहे माझा शिल्पकार तरी
का न कळली मला दुनियादारी
जरि फिरालो मी दारोदारी ।
न कळली मला ही दुनियादार ।
