STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Abstract

3  

Kshitija Kulkarni

Abstract

दुनिया

दुनिया

1 min
129

बघ्यांची गर्दी कशी

काही असे हौशी


नाव रूप विसरायचं

थोडा वेळ मिरवायचं


मनाची लाज नसे

सगळीकडे पैसाच दिसे


पैसे फेकत दुरून

मज्जा बघती लांबून


कोणाचा नाही विरोध

कोणच नाही सुबोध


खर्यांची दुनिया नाही

स्वतःस बिघडवत राही



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract