दोष कोणाचा जन्म दिलेल्या आईबाप
दोष कोणाचा जन्म दिलेल्या आईबाप
दोष कोणाचा जन्म दिलेल्या आईबापांचा
कि प्रियसीवर असणाऱ्या खऱ्या प्रेमाचा.....!
इतका प्रेम करत होता प्रियसी वर तु
इतका तुझ्या आईवडिलांनी केलेल्या जिवापाड
प्रेमापेक्षा तिला महत्त्व देत होता तु......!
प्रियसीच्या गोऱ्या चेहऱ्यावर मरत होता तु
प्रियसीला महागड्या वस्तू घेऊन देत होता तु
प्रियसीला हॉटेलमध्ये घेऊन जातं होता तूं.....!
प्रियसी वर जीव ओवाळून टाकला होता तु
तिने असं काय केले होते की तू तिच्या
प्रेमात आंधळा झाला होता तू......!
प्रियसी असते गोऱ्या रंगाची
प्रियसी असते काळ्या मनाची
प्रियसी असते अनेक जणांनी
प्रियसी असते स्वतःचा स्वार्थ साधण्याची......!
आईवडील इतके प्रेम करतात त्यांची किंमत
मोजता येत नाही त्यांनी आपल्यावर केलेल्या
खर्चाचा हिशोब सुध्दा सांगता येत नाही......!
प्रियसी नाहीं म्हंटली म्हणून स्वतःला
संपून टाकले सोशियल मीडिया वर जगजाहीर
केले अस काय आईवडिलांनी पाप केले....!
आज तु त्यांना हें दिवस दाखवून त्यांना
आठवणी म्हणून तुला प्रियसीच्या प्रेमामुळे
तु आत्महत्या हें टोकाचे पाऊल उचलले.
तु गेलास आईवडील यांनी कुणाकडे पहायचे
आज त्याच्या जीवाला काय वाटले असेल......!
दोष कोणाचा जन्म दिलेल्या आईबापांचा
कि प्रियसीवर असणाऱ्या खऱ्या प्रेमाचा.....!
