Asmita prashant Pushpanjali
Comedy Fantasy
जशा एका नाण्याच्या दोन बाजू।
तशा एका व्यक्तीचे दोन पैलू।
रंग असो गोरा गोमटा
की असो कोणता ही पेहराव
दडला असतो त्याच्यात
एक मालक, एक गुलाम
वृत्ती खेळकर असते दडली।
नोकरशाहीच्या बुरख्यात।
डाव साधता, लपंडाव
झट डोकावी तो बाहेर आत।
नाते
तुझ्याविना (ग...
फुकाचा हा गर्...
जीवन गाणे
बलात्कार
चितचोर
प्रेमा शिवाय।
प्रेम म्हणजे ...
सांग जरा आज।
अप्रतीम
...बायकोचं तोंड बंद करण्याची चावी आली असती ...बायकोचं तोंड बंद करण्याची चावी आली असती
तुझी माझी आगळी-वेगळी दोस्ती, माझ्या स्वप्नाचा हिस्सा तू तुझी माझी आगळी-वेगळी दोस्ती, माझ्या स्वप्नाचा हिस्सा तू
मैत्रीच्या नात्यावर भाष्य करणारी काव्यरचना मैत्रीच्या नात्यावर भाष्य करणारी काव्यरचना
मनापासून आनंद लुटला असे दिवस पुन्हा पुन्हा यावं मस्तीचे मनापासून आनंद लुटला असे दिवस पुन्हा पुन्हा यावं मस्तीचे
नाचलो लग्नात असा..... जसं काही होतो नवरदेवचा ससा नाचलो लग्नात असा..... जसं काही होतो नवरदेवचा ससा
मग गेलो बापाकडं म्हटलं वय माय झालं बरं पाऊ पोरगी अन उरकवू माय म्हणजे एक वर्षात पाळणा हलतोय बा... मग गेलो बापाकडं म्हटलं वय माय झालं बरं पाऊ पोरगी अन उरकवू माय म्हणजे एक वर्षा...
यांच्यासाठी जगले फक्त त्यांच्यासाठीच जगले यांच्यासाठी जगले फक्त त्यांच्यासाठीच जगले
वाहनांचा मेेमो येतो... भरावा लागतो फाईन... ऑफिस चे डाॅक्ययुमेंंट होतात डिजिटली साईन... वाहनांचा मेेमो येतो... भरावा लागतो फाईन... ऑफिस चे डाॅक्ययुमेंंट होतात डिजिटली ...
एका चोराची कहाणी सांगणारी काव्यरचना एका चोराची कहाणी सांगणारी काव्यरचना
वजन कमी करण्यासंबंधीची एक काव्यरचना वजन कमी करण्यासंबंधीची एक काव्यरचना
म्या म्हटल खोकला आहे शस्त्र मस्त सार.... म्या म्हटल खोकला आहे शस्त्र मस्त सार....
तुया बाप देईन हुंडा मंग मले तोल तुया बाप देईन हुंडा मंग मले तोल
...तेव्हा लावतो मी प्रेमाचा सूर ...तेव्हा लावतो मी प्रेमाचा सूर
व्हॅलेंटाईन डेचा फसलेला बेत सांगणारी रचना व्हॅलेंटाईन डेचा फसलेला बेत सांगणारी रचना
स्वर्ग काही माझ्या नशिबी नाई स्वर्ग काही माझ्या नशिबी नाई
एक गमतीशीर विनोदी कविता एक गमतीशीर विनोदी कविता
आता तरी समजून घ्या, ही दुनिया दिसते तशी नसते आता तरी समजून घ्या, ही दुनिया दिसते तशी नसते
झाली कितीक उधारी दोघीपायी खर्च कमाईचा मेळ बसतच नाही झाली कितीक उधारी दोघीपायी खर्च कमाईचा मेळ बसतच नाही
सासुरवाडी नावाच्या देशाची पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञा सासुरवाडी नावाच्या देशाची पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञा
इतकं कसलं टेंशन येतं काय कळतंच नाही , कँमेराचा भयपणा काहीकेल्या पळतच नाही !! इतकं कसलं टेंशन येतं काय कळतंच नाही , कँमेराचा भयपणा काहीकेल्या पळतच नाही !!