STORYMIRROR

Prashant Shinde

Action Classics Inspirational

3  

Prashant Shinde

Action Classics Inspirational

दोन मे

दोन मे

1 min
92

सतरावा दिवस खूप छान....!


स माधी साधनं ऐकले आणि

त रंग मनात उठू लागले

रा व रंकहि आता वाटले

वा सा पुरतेच उरले....

दि वे लागलेले पाहिले

व टवटीचे शब्दही ऐकले

स गळे मुसळ केरात गेले ,वाटले 

खु ळे पणाचे कहर झाले....

प श्चातापाची पाळी येता

छा टणी दुर्गुणांची झाली

न  कळत बाबांनो

   उपरतीही सहज होऊन गेली....

   आता चित्र स्पष्ट झाले

   उंबऱ्यातच पाऊल अडले

   घरातच खऱ्या जीवनाचे

   दर्शन घडले....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action