STORYMIRROR

TRUPTI PATIL

Classics

3  

TRUPTI PATIL

Classics

दिगंबरा गुरुदत्ता

दिगंबरा गुरुदत्ता

1 min
166

 दिगंबरा गुरुदत्ता,देवा गुरुराया

 प्रेमाची सावली माझी,माझी छत्रछाया ||धृ||


 अवधूता दिगंबरा, रूप तुझे गोड

 मनोहर ध्यान तुझे, तुला नाही तोड

 शब्द कुठून आणावे, तुझे गुण गाया ||१||


 अगणित अवतार, दत्ता तू धरिले

 संकटी पामर भक्ता, तूच वाचविले

 आलो शरण मी तुला, नको मोहमाया ||२||


 अन्यायी मी अपराधी, कोटी माझे पाप

 दया कर गुरूदत्ता, तूच मायबाप

 माझा आधार आसरा, तूच देवराया ||३||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics