STORYMIRROR

TRUPTI PATIL

Others

2  

TRUPTI PATIL

Others

कविता (चारोळी)

कविता (चारोळी)

1 min
5

कवितेचा जन्म होई

गर्भातूनी त्या शब्दांच्या

ओळी गुंफल्या जातात

मनातील भावनांच्या


Rate this content
Log in