STORYMIRROR

samarth ramdas

Classics

2  

samarth ramdas

Classics

ध्यान करु जाता मन

ध्यान करु जाता मन

1 min
14.1K


ध्यान करु जाता मन हरपले ।

सगुण ते झाले गुणातीत ॥१॥


जेथे पाहे तेथे राघवाचे ध्यान ।

करी चापबाण शोभतसे ॥२॥


राम माझे मनी राम माझे ध्यानी

शोभे सिंहासनी राम माझा ॥३॥


रामदास म्हणे विश्रांती मागणे

जिवीचे सांगणे हितगूज ॥४॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics