STORYMIRROR

Urmi Hemashree Gharat

Inspirational

4  

Urmi Hemashree Gharat

Inspirational

धुंद प्रीत

धुंद प्रीत

1 min
427

धुंद प्रीत

तुझ्या प्रीतीची धुंदी

मज क्षणोक्षणी फुलवते

साद तुझ्या प्रेमाची

सदैव मनी ऊमलते


विरहाने व्याकुळ होता

मन माझे अधीर होते

मिलनाच्या आतुरतेने

प्रीत अपुली नकळत मोहरते 


प्रितीचे पंख घेऊनी

स्वप्नांवर स्वार होते

स्वप्न पाहताना नव्याने

क्षणात तुझीच होते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational