देवतुल्य बाबा माझे
देवतुल्य बाबा माझे
देवतुल्य बाबा माझे,,,
सुखी जीवनाचा सदरा
बाबा माझे,,,
माझ्या आयुष्यातील रियल हिरो
बाबा तुम्ही माझे,,,
आठवण तुम्ही साठवण तुम्ही,,,
आयुष्यातील खुशीचेे रंग तुम्ही
देवतुल्य बाबा माझे,,
