देवा तुझी नाम राही होठावरी
देवा तुझी नाम राही होठावरी
विठूराया तुझी तुझीच पंढरी
देवा तुझी नाम राही होठावरी ।
हरि मुखा शब्द तुझी मन झाले धन्य
उठे वाटे नवे विठ्ठू पंढरीत लागे मन्य
सोडू वाटे ना तुुुला सावळ्या हरि
वृक्ष बेसूूूनी ऐकू गवळणी हरि
विठूराया तुझी तुझीच पंढरी
देवा तुझी नाम राही होठावरी ।।
रंग रंगीली हरिची एकादशी
सारी जमली माय माऊली
वाट पाहत विठू तुमची
मोर पीसा वाणी बसली
धूम धूमली त्रिलोकात पंढरी
काशी कैैैलासे झाली विठूरायाची पंढरी
विठूराया तुझी तुझीच पंढरी
देवा तुझी नाम राही होठावरी ।।