STORYMIRROR

Prashant Shinde

Comedy Romance

3  

Prashant Shinde

Comedy Romance

देव पावला..!(९)

देव पावला..!(९)

1 min
241

लाल गुलाब हा लाल लाल झाला

प्रेमाचं प्रतीक म्हणून वापरलं

तर भलताच चिडला

ताण ताण क्षणात उडला

नवा प्रताप घडला

काट्याने त्याच्या माझा शर्ट फाडला

माझा इगो नडला

मनाने मग पाय काढला

तिथेच तो मज रोग जडला

व्हायरल इन्फेक्शन

बहुतेक झालं असावं

वाटलं आता तरी थोबाड दिसावं

नशीब बलवत्तर

तशी ती समोर आली

आणि माझी पाचावर धारण बसली

त त प प राहील बाजूला

माझा ओठांनी गाल सजला

इगो वेड्या पुरता विजला

म्हंटल देवा हे काय घडलं

प्रेमात उगाच पाय पडलं

माझं प्रेमच मला नडलं

रोज डे च कारण घडलं

हवं ते पदरात पडलं

प्रेमाचं अस नात जडलं....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy