STORYMIRROR

Rahul Shedge

Classics

4  

Rahul Shedge

Classics

देव एक नामे अनेक

देव एक नामे अनेक

1 min
418

विश्वाचा हो देव असे एक 

देवाची नामे अनेक अनेक॥धृ॥ 


शंभु शंकर असे कैलासात

सार्‍या विश्वावर त्यांची हो नजर

जीव-जीवात त्यांची हो रूप  

शिवशंभो असे तेचि महान॥१॥


संत तुका म्हणे करो देवाचे ध्यान

करोनी मनन करोनी चिंतन

ज्ञानेश्वरीचे करू हो पठन

थोरजणांचे विचार असावे मनात॥२॥


देह-देहात असे हो भगवान

रामाने ही भोगला हो वनवास

सुख-दुःख प्रत्येकाच्या वाटेत 

क्षणोक्षणी बदलते सर्वांचे जीवन॥३॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics