STORYMIRROR

Prem Gaikwad

Abstract Others

3  

Prem Gaikwad

Abstract Others

देश केला कंगाल

देश केला कंगाल

1 min
361

राजकारण्यांनी लुटला देश

देश केला कंगाल,

बळीराजा मरतोय उपाशी

लुटारू मालामाल...


घोटाळ्यावर करून घोटाळे

देशाचे या केले वाटोळे,

देशद्रोही हरामखोर सारे

जनतेचे किती हाल...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract