डोंबारी ( चारोळी )
डोंबारी ( चारोळी )
डोंबारी आम्ही
कसरत जगण्यासाठी !
वाजेल का शाळेची
ती घंटी माझ्यासाठी ?
डोंबारी आम्ही
कसरत जगण्यासाठी !
वाजेल का शाळेची
ती घंटी माझ्यासाठी ?