STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Tragedy

3  

Kshitija Kulkarni

Tragedy

ढिगारा

ढिगारा

1 min
421

तिथल्या घराला पहाट नाही

तिथं कोणी रहात नाही


येणारी सूर्याची किरणे कोवळी

ढिगाऱ्यात जावून त्यात निवळी


पडकं सारं समान बघून

मनं जाते बघ भांबावून


आशेवर बांधलेल्या सगळ्या सळ्या

आता उरल्या फक्त किंकाळ्या


कसलं आयुष्य कसल जगणं

वेड होवून ढिगाऱ्यात बसणं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy