STORYMIRROR

Neha Khedkar

Romance

4  

Neha Khedkar

Romance

दाही दिशा..!

दाही दिशा..!

1 min
495

वाहत मंद वारा 

येतो सांज वेळी

तुझिया येण्याने

दाही दिशा खुलती...


तुझ्या खट्याळ नजरेने

घायाळ केले मला

तुझ्याच कुशीत शिरता

लाल गुलाब फुलला...


मोहून गेली सांज

परतले पक्षी घरट्याला

मनातलं ओठावर येताच

नकोसा विरह दिलाला


अवघडले माझेे हात

अडखळले त्याचे पाऊल

ओठ कपाळी टेकला

मला मिठीत घेऊन...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance