STORYMIRROR

Latika Choudhary

Abstract Others

2  

Latika Choudhary

Abstract Others

चंद्र पेटला

चंद्र पेटला

1 min
2.9K


चंद्र पेटला बघ

विझवायचे कसे....

ते क्षण झाले सोन्याचे

सूर्यही लाजूनी हसे     

दगडावर बघ

अंकुरती वेली

फुलारली फुले

रानातली......

काटयांनाही 

आला सुगंध

पहाट फुलली

मनातली.......

देव नाही जरी

माणूस तू माणसातला

बहरलेला हिरवा दाणा कणसातला...... !            

तू जरी ना ताईत

गळ्याचा

हृदयाचा श्वास तू

भयाण या जगतातला

मनीचा विश्वास तू.......!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract